Articles

  • जत्रा

    कधी नव्हे ते आज ती जरा nervous होती West चे Regional Head आले होते आणि नेमका याच month मध्ये तिच्या Department चा Performance “upto the mark” नव्हता😣 😣 . Head of the Department पण त्यामुळे जरा नाराजच होते… कशी presentation देणार होती …विचार करून जरा tension च आला होतं😖 😖 ..Lunch Break झाला, भूक […]

    READ MORE →

  • ठेव

    पोहोचली तेव्हा प्लॅटफॉर्म वर गाडी उभीच होती.  तिच्या विंडो सीट वर सामान लावून ती बसली..  “काय ग मीनाक्षी flight ने किती लौकर येता येत आणि तू तिकीट afford करू शकतेस ना. मग नेहमी हा अट्टाहास का ट्रेन ने overnight journey चा? तुला आवडत असेल पण आम्हाला टेन्शन येत ना तू […]

    READ MORE →

  • Operation

    O.T. च्या बाहेर बसून ती शून्य नजरेने बघत होती. राग, लोभ, द्वेष, आनंद, दुःख नक्की काय भावना आहेत तेच तिला समाजात नव्हतं, रवी ने हात हातात ठेवला होता operation चालू होण्या आधी, तो अजून तसाच होता. का ठेवला होता त्याने हात धरून? मी मधेच उठून निघून जाईन म्हणून? Operation थांबवायला […]

    READ MORE →