Soul Petal

A journey through different layers of life. Something that comes from heart and melts down in pen.

आयुष्याच्या हिंदोळ्यावर झुलताना जेव्हा चौफेर नजर टाकली तेव्हा समजलं श्रुष्टि खूप रंगमय आहे. कुठे हिरवागार पावसाळा, तर कुठे रखरखीत तप्तमय झळा. हे सर्व देखावे शब्दरूपी माळांमध्ये गुंफून उमटावेसे वाटले. त्याच शब्दरूपी फुलांना घेऊन हा Blog सादर करतीये.